Raj Thackeray in Pune:राज ठाकरे स्वतः मुलाखती घेणार | MNS| PMC| Pune | Corporator| Sakal Media

2021-07-28 510

Raj Thackeray in Pune:राज ठाकरे स्वतः मुलाखती घेणार | MNS| PMC| Pune | Corporator| Sakal Media
Pune : महापालिकेच्या (PMC) निवडणुकीत मनसेच्या(MNS) नगरसेवकांची (corporator) संख्या दोन अंकी करण्यासाठी पक्षाकडून तयारी सुरू आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) स्वतः पदाधिकारी निवडण्यासाठी मुलाखती(Interview) घेणार आहेत. त्यासाठी आज(ता.28) सकाळीच 9.30 च्या सुमारास राज ठाकरे नवी पेठेतील(Navi peth) पक्षाच्या कार्यालयात(Party Office) दाखल झाले विशेष म्हणजे त्यांचा पंधरा दिवसांच्या आत हा दुसरा तीन दिवसांचा दौरा आहे. (Raj Thackeray in Pune for three-day tour)
#RajThackeray #MNS #PMC #Corporator #Pune